आरोग्य व शिक्षण

एस.एन.डी (सी.बी.एस.ई) स्कूल बाभूळगांव या ठिकाणी आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी जागतिक संविधान दिवस साजरा करण्यात आला

प्रतीनीधी  वखारे::वखारे फोटो स्टुडीओ येवला 

एस.एन.डी (सी.बी.एस.ई) स्कूल बाभूळगांव या ठिकाणी आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी जागतिक संविधान दिवस साजरा करण्यात आला
सचिन वखारे:-
एस.एन.डी इंग्लिश मिडियम चे प्राचार्य श्रीमान निलेश शिंदे सर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहीले तसेच विवेक रुपनार सर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते आणि एस. एन. डी. सी बी एस ई स्कूल च्या प्राचार्या प्राची पटेल मॅडम या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या या सर्व मान्यवरांनी आपले अनुभवी मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना केले तसेच ऊपाली खळे श्रावणी गुब्बी कीर्ती क्षीरसागर या विद्यार्थिनींनी संविधान दिनाच्या विषयी भाषण केले या कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्रीमान . सविता गांगुर्डे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन संदीप दाणेकर सरांनी केले. फोटोग्राफिचे कार्य श्री संतोष खोकले सरांनी केले आभार प्रदर्शन अमोल गायकवाड सर यांनी केले यावेळेस इतर शिक्षकवृंदानी श्री. कृष्णा पवार सर सौ. करीष्मा पठाण मॅडम, सौ. कोमल गिरी मॅडम, मस्के मॅडम, पुजा धुमाल मॅडम, अश्विनी धुमाकू मॅडम, सविता गांगुर्डे मॅडम, व इतर सर्व शिक्षकवृंदानी सहकार्य करून जागतिक संविधान दिवस साजरा केला:

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!