ताज्या घडामोडी

47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 23 उमेदवार तर 48 हातकणंगले मधून 27 उमेदवार निवडणूक लढविणार

47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 23 उमेदवार तर 48 हातकणंगले मधून 27 उमेदवार निवडणूक लढविणार

प्रतिनिधी कोल्हापूर दि. 22 (जिमाका) : लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 साठी 47 कोल्हापूर लोकसभा व 48 हातकणंगले या मतदार संघात 7 मे, 2024 रोजी मतदान होत असून या निवडणूकीसाठी 47 कोल्हापूर मधून 23 व 48 हातकणंगले येथून 27 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे.

47 कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी
(एक) राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार
1. शाहू शहाजी छत्रपती, (पक्ष –इंडियन नॅशनल काँग्रेस) (चिन्ह- हात)
2. संजय भिकाजी मागाडे, (पक्ष – बहुजन समाज पार्टी) (चिन्ह- हत्ती)
3. संजय सदाशिवराव मंडलिक, (पक्ष – शिवसेना) (चिन्ह- धनुष्यबाण)
(दोन) नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार
(राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)
4. संदिप भैरवनाथ कोगले, (पक्ष –देश जनहित पार्टी, ) (चिन्ह- बॅट)
5. बसगोंडा तायगोंडा पाटील, (पक्ष –भारतीय जवान किसान पार्टी), (चिन्ह- भेटवस्तु)
6. अरविंद भिवा माने, (पक्ष – भारतीय राष्ट्रीय दल ), (चिन्ह- कॅरमबोर्ड)
7. शशीभूषण जीवनराव देसाई, (पक्ष –अखिल भारत हिंदू महासभा,), (चिन्ह- रोड रोलर)
8. सुनील नामदेव पाटील, (पक्ष – नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), (चिन्ह- गॅस सिलेंडर)
9. संतोष गणपती बिसुरे, (पक्ष –अपनी प्रजाहित पार्टी), (चिन्ह- सीसीटीव्ही कॅमेरा)
(तीन) इतर उमेदवार
10. इरफान आबुतालिब चांद, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह-हिरवी मिरची)
11. कुदरतुल्ला आदम लतिफ, (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- शिवणयंत्र)
12. कृष्णा हणमंत देसाई, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- नारळाची बाग)
13. कृष्णाबाई दिपक चौगले (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- हिरा)
14. बाजीराव नानासो खाडे, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- ऊस शेतकरी)
15. नागनाथ पुंडलिक बेनके, (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- शिट्टी)
16. माधुरी राजू जाधव, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- प्रेशर कुकर)
17. मुश्ताक अजीज मुल्ला, (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- दुरदर्शन)
18. मंगेश जयसिंग पाटील, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह-ईस्त्री)
19. ॲड. यश सुहास हेडगे-पाटील, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- कोट)
20. राजेंद्र बाळासो कोळी, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- किटली)
21. सलीम नुरमंहमद बागवान, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह-अंगठी)
22. सुभाष वैजू देसाई, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- लिफाफा)
23. संदिप गुंडोपंत संकपाळ, (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- बॅटरी टॉर्च)

47 कोल्हापूर लोकसभा निवडणूकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी
1. विरेंद्र संजय मंडलिक, (पक्ष –अपक्ष),
2. रुपाली दिलीप सोनुले (रुपा वायदंडे), (पक्ष –रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)
3. राहुल गोविंद लाड, (पक्ष –अपक्ष),
4. मालोजीराजे शाहू छत्रपती, (पक्ष –अपक्ष),

48 हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी
(एक) राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार
1. रवींद्र तुकाराम कांबळे (पक्ष – बहुजन समाज पार्टी), (चिन्ह- हत्ती)
2. धैर्यशील संभाजीराव माने (पक्ष – शिवसेना), (चिन्ह- धन्युष्यबाण)
3. सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर (पक्षशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), (चिन्ह- मशाल)
(दोन) नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार
(राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)
4. इम्रान इकबाल खतीब, (पक्ष- बहुजन मुक्ती पार्टी), (चिन्ह- खाट)
5. डॉ. ईश्वर महादेव यमगर, (पक्ष- भारतीय लोकशक्ती पार्टी), (चिन्ह- टीलर)
6. दिनकरराव तुळशीदास चव्हाण (पाटील), (पक्ष –ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) (चिन्ह- सिंह)
7. धनाजी जगन्नाथ गुरव (शिवारेकर) (पक्ष-लोकराज्य जनता पार्टी), (चिन्ह- ऑटो रिक्षा)
8. डि.सी. पाटील दादासाहेब/दादगोंडा चवगोंडा पाटील (पक्ष- वंचित बहुजन आघाडी), (चिन्ह-प्रेशर कुकर )
9. रघुनाथ रामचंद्र पाटील (भारतीय जवान किसान पार्टी), (चिन्ह- भेटवस्तु)
10. राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (पक्ष – स्वाभिमानी पक्ष), (चिन्ह- शिट्टी)
11. शरद बाबुराव पाटील, (पक्ष – एकच मिनिट नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), (चिन्ह- गॅस सिलेंडर)
12. संतोष केरबा खोत (पक्ष – कामगार किसान पार्टी), (चिन्ह- नारळाची बाग)
*(तीन) इतर उमेदवार*
13. अस्लम ऐनोद्दिन मुल्ला, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- चिमणी)
14. आनंदराव तुकाराम थोरात, (पक्ष- अपक्ष), (चिन्ह- किटली)
15. आनंदराव वसंतराव सरनाईक, (फौजू बापू) (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- बॅटरी टॉर्च)
16. जावेद सिंकदर मुजावर, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- फुगा)
17. लक्ष्मण श्रीपती डवरी (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- अंगठी)
18. लक्ष्मण शिवाजी तांदळे, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- हिरा)
19. प्रा. परशुराम तम्मान्ना माने, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- सफरचंद)
20. मनोहर प्रदीप सातपुते (अपक्ष), (चिन्ह- स्पॅनर)
21. महंमद मुबारक दरवेशी (पक्ष – अपक्ष), (चिन्ह- एअर कंडिशनर)
22. अरविंद भिवा माने (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- कॅरम बोर्ड)
23. देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष), (चिन्ह- ट्रक)
24. राजेंद्र भिमराव माने, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- दुरदर्शन)
25. रामचंद्र गोविंदराव साळुंखे (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- कपाट)
26. शिवाजी धोंडीराम संकपाळ (पक्ष – अपक्ष), (चिन्ह- बॅट)
27. सत्यजित पाटील (आबा)- (पक्ष – अपक्ष), (चिन्ह- माईक)

48 हातकणंगले लोकसभा निवडणूकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी

1. धैर्यशील संभाजीराव माने (पक्ष – अपक्ष),
2. वेंदातिका धैर्यशिल माने, (पक्ष –अपक्ष)
3. बाबासो यशवंतराव पाटील (अपक्ष),
4. शिवाजी विठ्ठल माने (अपक्ष),
5. सुनिल विलास अपराध, (पक्ष –अपक्ष),
****

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!