आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानराजकीय

मीरा भाईंदर येथे नुकताच दलित* *पॅंथर चा वर्धापन दिन* *संपन्न

*मीरा भाईंदर येथे नुकताच दलित* *पॅंथर चा वर्धापन दिन* *संपन्न* भारती धिंगान (प्रतिनिधी) मुंबई येथील मीरा भाईंदरच्या आमदार आहे जेन गीता आणि मी आहे खरा चिता अशा चार ओळी च्या शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत मीरा भाईंदर आयोजित दलित पँथर चा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने दलित पॅंथर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हिडीओ रिपोटर देवेंद्र रणपिसे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!