ताज्या घडामोडी

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पटेल कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.*

*येवला येथील भूमिका परेश पटेल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पटेल कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.*

*यावेळी स्व.भूमिका पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पदाधिकारी व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!