ताज्या घडामोडी

एका मताने एका दिलाने एकत्र या आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी डॉ.भारती ताई यांना निवडून द्या : आमदार श्री.सुहास (आण्णा) कांदे*

*उदंड प्रतिसादात स्नेह मेळावा संपन्न*

*एका मताने एका दिलाने एकत्र या आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी डॉ.भारती ताई
यांना निवडून द्या : आमदार श्री.सुहास (आण्णा) कांदे*
महायुतीच्या सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा एकत्रित मेळावा अतिशय उत्साहात व प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मनोगत व्यक्त केले.
*नांदगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीताईंना पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळवून देण्याचा महायुतीच्या सर्व पक्ष प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांचा निर्धार.आहेत…!*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!