देश विदेश

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील हातमाग कारागिरांसाठी व असंघटीत कामगारांसाठी *मा.ना भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारत सरकार* यांच्या शुभहस्ते *ईश्रम कार्ड*

. *भारतीय जनता पार्टी विनकर प्रकोष्ट,महाराष्ट्र प्रदेश व दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड* यांचे संयुक्त विद्यमाने
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव
आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसापासून गांधी जयंती पर्यंत संपूर्ण देशभरात सेवा सप्ताह आयोजित केलेला असुन या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला येथील हातमाग कारागिरांसाठी व असंघटीत कामगारांसाठी
*मा.ना भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारत सरकार* यांच्या शुभहस्ते
*ईश्रम कार्ड*
*प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चे कार्ड वाटप*
तसेच
इतर सरकारी योजनाची माहिती व
नोंदणी मेळावा
आयोजित करण्यात येत आहे. तरी येवला शहरातील सर्व पैठणी कारागिरांनी मोठ्या उपस्थित राहावे.
*दिनांक : 1 सप्टेंबर 2022*
*वेळ : सकाळी 10 वाजता ठिकाण : श्री. चौडेश्वरी माता मंदिर, मधली गल्ली, येवला*

इ श्रम व श्रम योगी मानधन पेन्शन असे दोन्ही नोंदणी सुरू राहणार.
सहभागी व्यक्तींनी येताना आधार, बॅंक पासबुक ,सोबत मोबाईल घेऊन येणे व नोंदणी करीता रू. 200 सोबत घेऊन यावेत. (18 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्तीला त्यांच्या वयोगटानुसार पेन्शन योजनेसाठी प्रथम हप्ता कॅश स्वरूपात भरणा करण्यात येईल व त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून हप्ता कपात होईल याची नोंद घ्यावी. आपला मनोज दिवटे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!