ताज्या घडामोडी

काझी ,औरंगाबाद लोकसभा निवडनुक लढवीणार

काझी-औरंगाबाद लोकसभा निवडनुक लढवीणार

छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी

लोकसभा निवडनुक घोषित झाली आहे. मै महिन्यात निवड नुक होणार आहेत. शिवसेना उभयाने फुटली आहे. एनसीपी चे ही दोन टुकड़े झाले आहेत. कांग्रेस मुक्त भारत झालेली आहे. शिंदे सेना चे बाल पन आहे. वंचित आघाडी एडवोकेट प्रकाश अम्बेडकर यांचे ताकद वर लड़त आहे. अपक्ष उमेदवार चा भरना ही जास्त राहणार आहे. छोटे मोठे राजकीय पक्षचे ही उमेदवार असणार आहे. एम आइ एम पक्षा मधे ही फुट पडली आहे एम आई एम पक्षने २०१४ विधान सभा मधे औरंगाबाद मध्य ची जागा जिकली होती २०१९ मधे एम आई एम ने ती ला ती जागा गमवावी लागली होती. एम आई एम चे राजकीय वय फक्त पांच वर्ष असते अशी माहिती आहे. पोलिस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य चे राज्य सचिव तथा पत्रकार नजीमोद्दीन काजी यांनी सुद्धा औरंगाबाद लोकसभा निवडनुक लढण्याची इच्छा जाहीर केली आहे. औरंगाबाद लोकसभा मधे पत्रकार नजीमोद्दीन काजी यांना दोन लाखा पेक्षा जास्त मतदान होईल अशी चर्चा सुरु आहे. नजीमोद्दीन काजी हे सेकुलर आहेत. शांत सवभाव आहे. लोकांच्या अड़ी अडचन मधे मदत करीत असतात. पोलिस ठाणे मधे असो की महानगर पालिका असो की जिल्हाधिकारी कार्यलय असो गौर गरीब लोकांची कामे करीत असतात. जमेची दूसरी बाजु कन्नड़ सोयगांव तालुका होम तालुक्का आहे गंगापुर खुलताबाद तालुका सासुरवाड़ी आणि औरंगाबाद शहर हे होम शहर असल्यामुडे लोकसभा नीवडनुकी मधे १००% फायदा मिडणार आहे. यात शंका नाहीच.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!