क्राईम

गावठी पिस्तटल कुकरीसहा एका बाळगणाऱ्या अटक

गावठी पिस्तटल कुकरीसहा एका बाळगणाऱ्या अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील गावठी पिस्टल तसेच कुकरी असा एका तरुणाला जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने आज अटक केली आहे! निखिल सुरेश पाटील रा. खोटे नगर सुरक्षा नगर जळगाव असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे!
निखिल पाटील यांनी गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल देखील तपास कामी हस्तगत करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.३१८/२०२२ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि मार्गदर्शन खाली गुन्हे शोध पथकाने निखिल यास नवी पेठ परिसरातून अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय ज्ञानदेव पोटे, पो.हे.कॉ भास्कर यशवंत ठाकरे, पो.ना. प्रफुल दीपक धांडे, पो.कॉ अमोल ठाकूर, पो. कॉ रतन हरी गीते, पो.कॉ ज्ञानेश्वर उन्हाळे, आदिंच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला पुढील तपास पो.हे.कॉ भास्कर यशवंत ठाकरे करत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!