ताज्या घडामोडी

शिक्षणतज्ज्ञ म्हणून वीरेंद्र वाघ बिनविरोध

शिक्षणतज्ज्ञ म्हणून वीरेंद्र वाघ बिनविरोध

खुलताबाद :

सालूखेडा जिल्हा

परिषद प्राथमिक

शाळेच्या

व्यवस्थापन

समितीची

वीरेंद्र वाघ

पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये सर्व पालकांमधून नऊ सदस्यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून संतोष काळे व उपाध्यक्ष म्हणून सविता काळे यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षणतज्ज्ञ हणून वीरेंद्र सीताराम वाघ यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. बाबासाहेब काळे, सविता काळे, संतोष काळे, उर्मिला गायकवाड, गोरख काळे, संजय वाघ, गौतम वाघ, अश्विनी काळे, कविता गायकवाड चांची पालक सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व सदस्यांचे माजी अध्यक्ष गणेश गायकवाड यांच्या हस्ते नुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. समितीला खुलताबाद केंद्राच्या केंद्रप्रमुख गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका साळुंखे यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!