ताज्या घडामोडी

येवला शहरातील जिल्हा परीषद उर्दु प्रार्थमिक व खाजगी प्रार्थमिक शाळा भाड्याच्या खोलीत ,महाराष्ट्र शासन अधुनिक जगतातकडे चालत आहेत

येवला शहरातील जिल्हा परीषद उर्दु प्रार्थमिक व खाजगी प्रार्थमिक शाळा भाड्याच्या खोलीत ,महाराष्ट्र शासन अधुनिक जगतातकडे चालत आहेत ,परंतु येवला शहरातील मुस्लीम अल्प संख्यांक विद्यार्थींचे भवितव्या कडे महाराष्ट्राशासन !जि.प.नाशिक यांनी कधी लक्षच दिले नाहीत ,उलट आमदार खासदार यांचा निधी खाजगी शाळांना दिला जातो व शाशकिय जि.प.शाळांकडे एकही लोक प्रतिनिधी लक्ष देतनाहीत हि एक निंदनिय बाब आहेतासरकार मुख्यमंञी बदलण्यात व्यास्त विद्यार्थी माञ ञस्त ,आमदार खासदार …मस्त…अधिकारी …व्यास्त…समझदार को ईशारा काफी…..समझकर भी ईन्साफ न करे वह सबसे बडा मक्कार…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!