आरोग्य व शिक्षण

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कुल,अंदरसुल येथे “आंतरराष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा.*

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कुल,अंदरसुल येथे “आंतरराष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा.*
*अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कुल येथे “आंतरराष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्ताफ खान यांच्या हस्ते भारतातील वैज्ञानिकांच्या प्रतिमेला पुष्प व शिक्षण व सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषण केले त्यात इ.१०विची जानवी अमोल सोनवणे, स्मिता पृथ्वीराज देशमुख, सम्राट दीपक जगताप, हर्षल विकास घोडराव तसेच शिक्षक अमोल आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अल्ताफ खान यांनी विज्ञानाचे महत्व सांगितले.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार चेतना माकुने यांनी केले.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!