ताज्या घडामोडी

शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नव्याने रुजू झालेले रामकृष्ण म.कुंभारे साहेब साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नव्याने रुजू झालेले रामकृष्ण म.कुंभारे साहेब साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना हाजी अब्दुल बाबा चे पणतू गफ्फारखान पठाण भाजप युवा नेते नानासाहेब शिंदे पाटील. पत्रकार संजय महाजन,नदीम पठाण, उवैस पठाण आदी ने केले तसेच उत्तम सुरक्षा व सुवेवस्था राखण्या करिता हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!