ताज्या घडामोडी
शिर्डी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले डी वाय एस पी शिरीष वमने यांचा सत्कार
शिर्डी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले डी वाय एस पी शिरीष वमने यांचा सत्कार
शिर्डी कोपरगाव उपविभागीय अधिकारी नव्याने रुजू झालेले डी वाय एस पी शिरीष वमने साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना हाजी अब्दुल बाबा चे पणतू गफ्फारखान पठाण भाजप युवा नेते नानासाहेब शिंदे पाटील नदीम पठाण उवैस पठाण पत्रकार संजय महाजन आदी ने केले तसेच उत्तम सुरक्षा व सुवेवस्था राखण्या साठी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.