ताज्या घडामोडी

राज्यात पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांच्या एकूण-१४२९४ जागा*भरती शेवटची-दि:-३१-मार्च २०२४-आहे*.

*राज्यात पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांच्या एकूण-१४२९४ जागा*

राज्यातील विविध पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक कार्यालय/राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या *पोलीस शिपाई,चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण-१४२९४-जागा* भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची *शेवटची-दि:-३१-मार्च २०२४-आहे*.

शैक्षणिक पात्रता उमेदवार *इयत्ता बारावी* एच.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा *खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय-१८-ते-२८-वर्षे* आणि *मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय-१८-ते-३३-वर्षे* दरम्यान असावे.

फीस *खुल्या प्रवर्गातील* उमेदवारांकरिता-४५० रुपये तर *मागासवर्गीय* प्रवर्गातील उमेदवारांकरिता-३५० रुपये फीस आहे.

*अर्ज सुरु होण्याची तारीख दि:-०५-मार्च २०२४* पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

*अर्ज करण्याची शेवटची दि:-३१-मार्च २०२४* पर्यंत अर्ज करता येतील.
*जिल्हा विभाग* *पदसंख्या*
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर- लोहमार्ग)८०
पोलीस शिपाई चालक (रायगड-अलिबाग)३१
पोलीस शिपाई (पुणे ग्रामीण)४४८
पोलीस शिपाई चालक (पुणे ग्रामीण) ४८
पोलीस शिपाई चालक (सिंधुदुर्ग)२४
पोलीस शिपाई (सिंधुदुर्ग)११८
लोहमार्ग पोलीस शिपाई (मुंबई)५१
पोलीस शिपाई चालक (पुणे-लोहमार्ग)१८
पोलीस शिपाई (पुणे-लोहमार्ग)५०
पोलीस शिपाई चालक (ठाणे शहर)२०
पोलीस शिपाई (पालघर)५९
पोलीस शिपाई (रत्नागिरी)१४९
पोलीस शिपाई चालक (रत्नागिरी)२१
लोहमार्ग पोलीस शिपाई चालक (मुंबई)०४
पोलीस शिपाई (नवी मुंबई)१८५
पोलीस शिपाई (ठाणे शहर)६६६
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)१२६
पोलीस शिपाई चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)२१
पोलीस शिपाई (जालना) १०२
पोलीस शिपाई चालक (जालना) २३
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर)२१२
कारागृह शिपाई (छत्रपती संभाजीनगर)३१५
पोलीस शिपाई चालक (बीड)०५
पोलीस शिपाई (बीड)१६५
पोलीस शिपाई (लातूर) ४४
पोलीस शिपाई चालक (लातूर) २०
पोलीस शिपाई (परभणी)१११
पोलीस शिपाई चालक (परभणी)३०
पोलीस शिपाई (नांदेड)१३४
पोलीस शिपाई (काटोल SRPF)८६
पोलीस शिपाई (अमरावती शहर)७४
पोलीस शिपाई (वर्धा)२०
पोलीस शिपाई (भंडारा)६०
पोलीस शिपाई (चंद्रपूर) १४६
पोलीस शिपाई (गोंदिया)११०
पोलीस शिपाई (गडचिरोली)७४२
पोलीस शिपाई चालक (गडचिरोली)१०
पोलीस शिपाई (नाशिक शहर)११८
पोलीस शिपाई (नागपूर ग्रामीण)१२४
पोलीस शिपाई (अहमदनगर)२५
पोलीस शिपाई (दौंड SRPF)२२४
पोलीस शिपाई चालक (अहमदनगर)३९
पोलीस शिपाई (जळगाव) १३७
पोलीस शिपाई (सोलापूर ग्रामीण)८५
पोलीस शिपाई चालक (सोलापूर ग्रामीण)०९
पोलीस शिपाई (मुंबई) २५७२
कारागृह शिपाई (दक्षिण विभाग, मुंबई)७१७
पोलीस शिपाई (हिंगोली) २२२
पोलीस शिपाई (SRPF कुसडगाव)८३
पोलीस शिपाई (धुळे) ५७
पोलीस शिपाई (नंदुरबार) १५१
पोलीस शिपाई (सातारा) १९६
पोलीस शिपाई (अकोला)१९५
पोलीस शिपाई (धाराशिव) ९९
पोलीस शिपाई (अमरावती ग्रामीण)१९८
पोलीस शिपाई (ठाणे ग्रामीण)८१
पोलीस शिपाई (पिपरी चिंचवड)२६२
पोलीस शिपाई चालक (सोलापूर)१३
पोलीस शिपाई चालक (ठाणे ग्रामीण)३८
पोलीस शिपाई चालक (सातारा)३९
पोलीस शिपाई (SRPF धुळे)१७३
पोलीस शिपाई (SRPF पुणे गट-०१) ३१५
पोलीस शिपाई (SRPF पुणे गट-०१) ३६२
पोलीस शिपाई (SRPF मुंबई)४४६
पोलीस शिपाई (SRPF नवी मुंबई)३४४
पोलीस शिपाई (SRPF अमरावती) २१८
पोलीस शिपाई (SRPF छ. संभाजीनगर)१७३
पोलीस शिपाई (SRPF नागपूर)२४२
पोलीस शिपाई (SRPF जालना)२४८
पोलीस शिपाई (SRPF कोल्हापूर)१८२
पोलीस शिपाई (SRPF दौंड गट ०७)२३०
पोलीस शिपाई (SRPF सोलापूर) २४०
पोलीस शिपाई (SRPF देसाईगंज)१८९
पोलीस शिपाई (SRPF गोंदिया)१३३
पोलीस शिपाई (नागपूर- लोहमार्ग)०४
कारागृह शिपाई (पुणे)५१३
पोलीस शिपाई बँड्समन (छ. संभाजीनगर)०८
पोलीस शिपाई बँड्समन (सातारा)१२
पोलीस शिपाई बँड्समन (सातारा)०६
पोलीस शिपाई बँड्समन (सातारा)०९
पोलीस शिपाई बँड्समन (सातारा)०८
पोलीस शिपाई बँड्समन (सातारा)०३
पोलीस शिपाई बँड्समन (मुंबई)२४

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!