ताज्या घडामोडी

महाराष्ट्र बुद्धिस्ट टुरिझम कौन्सिल च्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी जी एस कांबळे यांची निवड कारण्यात आली.

महाराष्ट्र बुद्धिस्ट टुरिझम कौन्सिल च्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी जी एस कांबळे यांची निवड कारण्यात आली.

प्रतिनिधी मुंबई: फारुख शेख

जी एस कांबळे हे गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात, प्रशासनात चांगले काम करत आहेत, व त्यांच्याकडे अनेक पदांचा कारभार सुद्धा आहे, या सर्वांचा विचार करून भारतीय सामाजिक पर्यटन विकास परिषद दिल्ली संलग्नगीत महाराष्ट्र बुद्धिस्ट टुरिझम कौन्सिल ही टुरिझम क्षेत्रात बरेच अनेक वर्ष कार्यरत आहे. महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण, 2016 व केंद्रीय सामाजिक न्याय विभाग बुद्धा टुरिझम व सामाजिक न्याय पर्यटन विकास योजने अंतर्गत राज्यात व बुद्धिस्ट पर्यटन स्थळाचा विकास करण्याच्या उपदेशाने महाराष्ट्र शासन सामाजिक मार्ग मार्गदर्शन तत्त्वानुसार तसेच पर्यटन विभागाच्या धोरणानुसार राज्यात पर्यटकांना चालना देणे तसेच राज्यात बुद्धिस्ट टुरिझम फेस्टिवल चे आयोजन करणे याकरिता, आपली नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की, महाराष्ट्र राज्य, च्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
या पदावर काम करण्यास आणि महाराष्ट्र बुद्धिस्ट टुरिझम कौन्सिल द्वारा राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमात अंतर्गत महाराष्ट्र राज्य कार्य करण्याकरिता आपली व्यक्ति करण्यात येत आहे. पोलीस टाइम्स न्यूज 24 चॅनेलशी बोलताना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. उमाजी बिजेस ( महाराष्ट्र पर्यटन भूषण सन्मानित ) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांनी ही निवड केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!