ताज्या घडामोडी

भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी प्रफुल्ल शिंदे याची निवड…*

*भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी प्रफुल्ल शिंदे याची निवड…*

करमाळा प्रतिनिधी: बबलू पठाण

करमाळा: – भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक नुकतीच आज युवा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या करमाळा येथील ऑफर पर पार पडली असता. भाजपाच्या करमाळा शहर अध्यक्ष पदी प्रफुल्ल प्रदिप शिंदे यांची निवड करण्यात आली. शिंदे हे शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतात गोरगरीब सामान्य कुटुंबात लोकांना न्याय देणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मित्र परिवारास सोबत घेऊन करत आहेत.आज त्याच्या निवडीमुळे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहेत यावेळी रवी नाईक, सुधीर सावरे,शाब्बास कुरेशी, विशाल आलाट,बाळा जांभळे, आप्पासाहेब झिंजाडे ,सरपंच देवीचामाळ श्री. योगेश सोरटे ,केशव साळुंके ,बबलू पठाण ,शिवसेना अध्यक्ष विशाल गायकवाड, आकाश (शेठ) सिंधी, ,प्रताप जांभळे,केशव साळुंके,अक्षय झाकणे, दत्तात्रय सरडे ,सागर गायकवाड, करण काळे,गोट्या डोके, अक्षय शेळके,प्रशांत शिंदे,
यादी जण उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!