ताज्या घडामोडी

कामगार सेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भाबड यांचा * *निषेध करण्यात आला.*

*कामगार सेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भाबड यांचा * *निषेध करण्यात आला.* भारती धिंगान (प्रतिनिधी) नाशिक जाहिर जळजळीत निषेध निषेध निषेध
दिनांक 18,2,2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे लोक अर्पण सोहळा निमित्ताने , भाषण करताना मनमाडचे रेल्वे सेवा निवृत्त कर्मचारी व कामगार सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री राजेंद्र भाबड यांनी भाषण करताना
वाल्मिकी समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल त्यांच्या जाहीर निषेध जाहीर निषेध, अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत तसेच तमाम वाल्मिक समाज बांधवा तर्फे राजेंद्र भाबड यांच्या जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध
मटरूभाई नारायण चूनियान, जिल्हा अध्यक्ष
अ,भा,वा,म, नाशिक, मनमाड

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!