ताज्या घडामोडी

नाशिक शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी एआयएमआयएम पक्षात प्रवेश केला

नाशिक शहरात राजकीय भूकंप

नाशिक शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी एआयएमआयएम पक्षात प्रवेश केला

जुने नाशिक : अहमद काझी, नाशिक शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात खालील औरंगाबाद एआयएमआयएम पक्ष कार्यालयात नाशिक येथील शिंदे गट, मनसे, वंचित बहुजन आघाडी, भाजप अशा विविध पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालय 30/1/2024 रोजी दुपारी 12 वाजता इम्तियाज जलील खा. महाराष्ट्र प्रदेशच्या उपस्थिती प्रवेश करण्यात आले नाशिक शहरात राजकीय भूकंप केला. यामध्ये नाशिकमधील शिंदे गट, मनसे, वंचित बहुजन आघाडी, भाजप अशा विविध पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गट अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, जिल्हा संपर्कप्रमुख इम्तियाज खान, दिंडोरी तालुकाध्यक्ष जहीर शेख, इगतपुरी जिल्हाध्यक्ष डॉ. . अध्यक्ष अयाज खान, जिल्हा उपाध्यक्ष इलियास कय्युम शाह, जिल्हा सरचिटणीस तबरेज अहमद शेख, शहर उपाध्यक्ष बबलू गुलाब पठाण, तसेच वंचित बहुजन आघाडीचे दीपक वाघ, साधन जाधव, रजा खान आदींसह मनसे पक्षाचे विक्की दीपक पाटील, निखिल पानपाटील आदी उपस्थित होते. , अंकित सिंग, सनी प्रसाद , ललित सोनवणे, त्याचप्रमाणे नाशिक भाजपचे पदाधिकारी उवेज शेख, आसिफ खान, अरबाज खान आदी शेकडो कार्यकर्त्यांनी एआयएमआयएम पक्षात प्रवेश केला. नाशिक शहर अध्यक्ष अहमद काजी यांनी. शिंदे गट, मनसे, वंचित बहुजन आघाडी, भाजप अशा विविध पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करून इतर पक्षाला मोठ्याप्रमाणात धक्का दिला एआयएमआयएम पक्षात प्रवेश करून नाशिक शहर अध्यक्ष अहमद काजी यांनी केला यांच्या कौतुक होत आहेत यावेळी नाशिक शहर एआयएमआयएम पक्षाचे जाविद पंजाबी, दिलीप दीक्षित, विशाल साळवे, अकबर शेख, सलीम शेख, तारिक सय्यद, हारुण पठाण, डॉ मुझफ्फर कुरेशी , पदाधिकारी उपस्थित आदी उपस्थित होते .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!