ताज्या घडामोडी

धडपड मंच येवला आयोजित “रेकॉर्ड डान्स” स्पर्धेत एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुलला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक…*

*धडपड मंच येवला आयोजित “रेकॉर्ड डान्स” स्पर्धेत एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुलला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक…*
*प्रजासत्ताक दिना निमित्त २६ जानेवारी रोजी धडपड मंच तर्फे “रेकॉर्ड डान्स” चे आयोजन करण्यात आले होते.
त्यात मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल इ.६वी ची विद्यार्थिनी कु.स्नेहल महेंद्र देशमुख हिला तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाला. धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके सर, नागडेकर सर, मा.नगराध्यक्षा जयश्री पहिलवान, जाधव सर व इतर मान्यवरांच्या हस्ते स्नेहल देशमुखला पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्नेहल देशमुखच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक जीवन गाडे, डॉ.भागिनाथ जाधव, जनार्दन जानराव, उज्ज्वल जाधव, आकाश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, संचालिका संगीताताई सोनवणे, ग्रा.पा.मा.सरपंच तथा विद्यमान सदस्य सौ.विनिता अमोल सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, शिक्षक अमोल आहेर, अझहर खतीब, दिपक खैरनार, गणेश सोनवणे, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुनीता वडे सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!