ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
Trending

एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत इच्छा देवी पोलीस चौकी येथे वृक्षारोपण करण्यात आले

एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत इच्छा देवी पोलीस चौकी येथे वृक्षारोपण करण्यात आले

एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गतइच्छा देवी पोलीस चौकी येथे पिंपळाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले
आले यावेळी उपस्थित पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील पोलीस नाईक समाधान टाहकाले नेपोलीस नाईक किशोर पाटील पोलीस कॉन्स्टेबल इमरान बॅग पोलीस कॉन्स्टेबल सिद्धोधन ढवळे पोलीस मित्र अजित बाबा पोलीस मित्र आसिफ शहा बापू पोलीस टाईम न्युज चे पत्रकार शाहिद खान आधी जणांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!