ताज्या घडामोडी

शिक्षक आमदार मा.श्री. किशोर भाऊ दराडे यांच्या उपस्थितीत

*शिक्षक दरबार*

शिक्षक आमदार मा.श्री. किशोर भाऊ दराडे यांच्या उपस्थितीत -:

नंदुरबार जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर बंधु, भगिनींचे शिक्षण विभागातील विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी *डॉ. म. वा. कदम – शिक्षणाधिकरी माध्यमिक नंदुरबार यांच्या उपस्थित* शिक्षक दरबाराचे आयोजन *मंगळवार दि. २७/०६/२०२३* रोजी ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर बंधु भगिनींनी आपल्या व्यक्तिगत, तसेच अथवा सामूहिक समस्यांसह व शालार्थ आयडी, फरक बिले, वैयक्तिक मान्यता व डीएड टू बीएड मान्यता, शिक्षण विभागाशी निगडित विविध समस्या असतील त्या सर्वांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन *दुपारी १:००* वाजता अवश्य उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

*त्याचबरोबर न्याय्य हक्कांसाठी वेळोवेळी झगडणाऱ्या विविध मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर संघटनाच्या प्रतिनिधींनीही या दरबारास अवश्य उपस्थित राहावे.*

*स्थळ:-* *एम. के. डी. एज्युकेशनल कॅम्पस शिवण नदी वाघाळे फाटा नवापूर रोड नंदुरबार.*

*संपर्क*:- हरीश मुंढे साहेब {7588014005}
*स्विय सहाय्यक आमदार किशोर भाऊ दराडे साहेब* 👆🤝

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!