ताज्या घडामोडी

येवला शहर प्रशासकांच्या हाती गेल्याने शहरातील समस्यांकडे नपा कर्मचारींचे दुर्लक्ष

नगर पीरीषद येवला प्रशासकांच्या हाती ! कर्मचारींचे मनमानी कारभार!माजी लोक प्रतिनीधी यांची बघ्याची भुमिका …शहरातील रस्ते खड्यात कि खड्यात रस्ते काहीच समजत नाही!
मिडीयाने बातमी लावली तरी परीनाम होत नाही ,येवला शहर एक भाग्यवान मतदार सांघ आहेत या ठिकिणी तिन आमदार आहेत यांच्या परीश्रमाने कोट्यावधी रुपयांचा वर्षाव येवला शहरात होतोय ,व विकास कामे प्रगती पथावर आहेत काहिंना नमंजुरी आहेत तर काही मंजुरी असुनही दुर्लक्षीत आहेत नांदगिव रोड!नागड दरवाजा रोड सर्कल परीसर चि रस्ता खड्डेमय झाला आहेत .,प्रशासन डोळे झाक करत आहेत!तरी तिन्ही आमदार बंधुंनी रस्त्याची पाहनी चरुन !मंजुर असलेले रस्ते त्वरीतादुरुस्त करावे व प्रलंबित रस्ते त्वरीत मंजुर चरुन विकसीत करावे असी जनतेची मागणी आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!