ताज्या घडामोडी

चुलीत गेले तुमचे शिक्षण डॉ. अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन

चुलीत गेले तुमचे शिक्षण डॉ. अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन

डॉ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर होते. त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले. ते मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धाश्रमात राहत होते, ते नांदेड जिल्ह्यातील मूळचे नायगाव तालुक्यातील गोधमगाव चे होते, परंतु ते नंतर बिलोलीला स्थायिक झाले होते

ते स्वतःच्या मुलाला एम. डी. डॉक्टर व मूलीलाही स्त्री रोग तज्ञ डॉक्टर करून, काही वर्षापूर्विच त्या दोघांनाही अमेरीकेला पाठवले होते, सून व जावई ते पण डॉक्टरच आहेत, सगळेच आपापल्या जीवनात व्यस्त असल्याने, आई वडीलाकडे लक्ष द्यायला कोणिच रिकामे नव्हते. उतारवयात

लेकी सूना कोणाच्या? शेवटी कोणीच

कोणाचे नाहीत का? मरावे एकट्यालाचा

लागले, अशी वाईट परीस्थीती आहे.

डॉक्टर साहेबांच्या पत्निचे निधन झाले, त्यावेळेस देखील अमेरिका मधून त्यांचा ना मूलगा आला, ना ही मूलगी आली, मग गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले, त्यानंतर डॉक्टर साहेव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे रुक्मिणी वृद्धाश्रम मध्ये रहायला गेले, चार वर्षाचा काळ तेथे व्यतीत केला, आणि नुकतेच डॉ. अरुण गोधमगावकर सर यांचे दुःखद निधन झाले, चालकाने त्यांच्या अमेरीकास्थीत जावई ” कसलाही कार्यक्रम अखेर अतिशय शेवटी कोणाचे, पोरबाळ

वृद्धाश्रम

वाशिम संदेश

मुलगा, मुलगो आणि यांना निरोप कळवला, परंतु कोणाचेही येणे होणार नाही, आमचा आक्षेप नाही, तूम्ही अंत्यविधी ऊरकून घ्या”, असे सांगितले, तेथील आश्रमवासीयांनी जड अंतकरणाने डॉक्टरांना अश्रूनयनांनि निरोप दिला. मनात विचार येतो की, कोणी नाही हुशारी धन काय कामाचे? कोणाचे ? घर संसार कोणाचा?

समान अतिशय वाईट परीस्थितीतून जात आहे असे वाटते. जी परिस्थिती डॉक्टरांवर आली ती कुणावरच येऊ नये. ज्या माता पित्याची स्वतः जन्म दिलेली मुले जर, त्या माता पित्याला वृद्धाश्रमामध्ये पाठवतात, आणि शेवटी त्यांच्या अंत्यविधीलाही त्यांना यायला अजिबात वेळ नाही, त्यापेक्षा मोठे दुर्दैव, त्या मातापित्यांसाठी दुसरे कोणतेच असू शकत नाही. यातुन एक गोष्ट सिध्द होते… कि शिकून सुशिक्षीत होण्यापेक्षा अडाणी राहून सुसंस्कृत राहिलेल कधीही चांगलं..

आपल्या आई वडीलांची काळजी घेणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. कृपया सर्वांना विनंती आहे इतर फालतू किंवा टाईमपास मेसेज आपण तर लगेच फॉरवर्ड करतो. पण असे मेसेज खऱ्या अर्थाने फॉरवर्ड केले पाहिजे. आपणही नक्कीच हा मेसेज लगेच सर्वांना व सर्व ग्रुपवर फॉरवर्ड कराल अशी अपेक्षा आहे

नक्कीच शेअर करा. भावपूर्ण श्रद्धांजली

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!