ताज्या घडामोडी

माझे लाडके दाजी* *योजना सुरू करण्याची मागणी

*मुख्यमंत्री माझे लाडके दाजी* *योजना सुरू करण्याची मागणी.* प्रतिनिधी (नाशिक) येथील माझी लाडकी बहीण योजना, व माझे लाडके भाऊ योजनांच्या पार्श्वभूमीवर आता चक्क मुख्यमंत्री माझे लाडके दाजी योजना सुरू व्हावी असे आशियाचे विनंती अर्ज नाशिक येथील समाजसेवक धर्मेंद्र धिंगाना यांनी स्पीड पोस्टद्वारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांना दिल्याचे समजते. सविस्तर वृत्त असे की नाशिक येथील समाजसेवक धर्मेंद्र धिंगाना यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री माझे लाडके दाजी योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून देशी दारूचे व्यसनाधीन काम धंदा नसणारे बेरोजगार दारूच्या दुकानासमोर 90 च्या घोटसाठी नोकरदार व व्यवसायिक यांना अडवून पैशाची मागणी करतात. व न भेटल्यास लाडकी बहिणी यांना मिळालेल्या शासनाचे अनुदान रुपये रक्कम 1500. हिसकावून घेण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय जी यांनी मुख्यमंत्री लाडके दाजी योजना सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या अनोख्या मागणीवर काय? विचार करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे समजते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!