ताज्या घडामोडी

विधान परिषदेतून 15 आमदार निवृत्त होत आहेत तर ‘हे’ तीन आमदार पुन्हा विधानपरिषदेत दाखल

विधान परिषदेतून 15 आमदार निवृत्त होत आहेत तर ‘हे’ तीन आमदार पुन्हा विधानपरिषदेत दाखल

मुंबई – आज विधानपरिषदेतून 15 आमदार निवृत्त होत आहेत. यामधील अनिल परब, निरंजन डावखरे आणि किशोर दराडे यांनी निवडणूक जिंकून पुन्हा विधानपरिषदेत आमदार म्हणून विराजमान झालेत. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे आहेत तर १० आमदार आज विधानपरिषदेच्या सदस्यत्व पदावरून पायउतार होणार आहेत.

आज निवृत्त होणारे सदस्यची नावे 1) विलास पोतनीस 2) कपिल पाटील 3) महादेव जानकर 4) मनीषा कायंदे 5) भाई गिरकर 6) बाबाजानी दुर्राणी 7) नीलय नाईक 8) रमेश पाटील 9) रामराव पाटील 10) वजाहत मिर्झा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!