ताज्या घडामोडी

भारत रत्न डॉ. बाबासाहेब* *आंबेडकर यांची 133 वी जयंती* *साजरी

*भारत रत्न डॉ. बाबासाहेब* *आंबेडकर यांची 133 वी जयंती* *साजरी* *भारती धिंगान (प्रतिनिधी)* नाशिक. येथील सीनियर सेक्शन इंजिनियर रेलपथ कार्यालय देवळाली येथे नुकतीच भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. देवळाली डेपोचे ट्रॅक मेंटेनर यांनी उद्या </aदिनांक 14 एप्रिल रविवारी येत असल्याने युनिट नंबर एक ते आठ पर्यंतचे सर्व ट्रॅक मेंटेनर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने जयंती साजरी केली. यावेळी विविध मान्यवरांचे भाषण, सत्कार, करण्यात आले. या कार्यक्रमात रेल्वेचे विविध विभागातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश दाणी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!