ताज्या घडामोडी

नमस्कार, क्रुपया खालील वृत्त होळी सणाच्या निमित्ताने जन जागृती व्हावी या प्रामाणिक उद्देशाने देत आहे.सविस्तर प्रसिद्ध करावी ही विनंती…

नमस्कार, क्रुपया खालील वृत्त होळी सणाच्या निमित्ताने जन जागृती व्हावी या प्रामाणिक उद्देशाने देत आहे.सविस्तर प्रसिद्ध करावी ही विनंती…. ——— नाशिक – होळीसण प्रदूषण मुक्त पालापाचोळयाची होळी करा.होळी सणाच्या निमित्ताने धूलिवंदन, रंगपंचमीला रंग खेळताना नैसर्गिक रंग वापरा.पाणी टंचाईत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मोकळ्या बगिच्यात रंग खेळावा म्हणजे बागेतील झाडांना पाणी मिळेल.होळी पारंपरिक सणाच्या निमित्ताने होळीला दाखवला जाणारा पुराणपोळीचा नेवैद्य हा होळीत न टाकता तो संकलित करून परिसरातील गरीबांना दान करा.असेआवाहन “मावेल जेव्हढे पोटात,तेव्हढेच घ्यावे ताटात” या संकल्पनेनुसार. राणेनगर,चेतनानगर येथील राणी लक्ष्मीबाई बचत गटाच्या वतीने वैशाली बंडू दळवी यांनी केलेआहे.
होळीत पुरण पोळी टाकून अन्न वाया जाऊ नये या साठी “जेव्हढे पोटात,तेव्हढेच घ्यावे ताटात”या उपक्रमात सहभागी होऊन पोळीचा नेवैद्य हा एक घास होळीत टाकाआणि पुरण पोळीचा नेवैद्य गरिबांना वाटा आणि सणाचा आनंद वाटून घ्या या साठी वडाळा पाथर्डी रोड,गजानन महाराज मंदिराचे समोर व राणेंनगर प्रवेशद्वार येथील सामाजिक कार्यकर्ते वैशाली बंडू दळवी याचे संपर्क कार्यालयात संकलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकमाहितीसाठी. +919762003786

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!