ताज्या घडामोडी

स्वामि मुक्तानंद माध्यमिक वाद्यालय येवला येथे ईय्यत्ता १० वि बोर्ड परीक्षा सुरु

स्वामि मुक्तानंद माध्यमिक वाद्यालय येवला येथे ईय्यत्ता १० वि बोर्ड परीक्षा सुरु
विद्यार्थ्यांच्ये पुष्प व पेन देउन परीक्षा केंद्रावर स्वागत करण्यात आले स्वामि मुक्तानंद विद्यालय परीक्षा केन्द्र क्रमांक १६०६ आहेत <img =”https://policetimes.co.in/wp-content/uploads/2024/03/20240301_105028.heic” alt=”” class=”aligncenter size-full wp-image-7189″ />
तर सदर केंद्रावर परीक्षा देण्यासाठी
१) आदर्श माध्यमिक विद्यालय चिंचोडी
२ }मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालय येवला
३}अॅंग्लो उर्दू हायस्कुल येवला ४}
स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला
असे एकुण 570 विद्यार्धी आपल्या भवितव्याची परीक्षा देत आहेत त्यात उर्दु विभागातील ९७ विद्यार्थी यांचाही सहभाग आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!