ताज्या घडामोडी

भारताचे सगळ्यात मोठे हिंदू संघटन च्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी सतीष रतिन सिंह परदेसी ,तर…..1915 स्थापना झाली अखिल भारत हिंदू महासभा

भारताचे सगळ्यात मोठे हिंदू संघटन 1915 स्थापना झाली अखिल भारत हिंदू महासभा आज *दिल्ली येथील कार्यालय मध्ये बैठकीत सर्वांची कार्यांची दखल घेऊन फेर निवड करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पुढिल प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे* :-
1) *श्री सतीश रतन सिंह परदेशी :- प्रदेश कार्याध्यक्ष.*
2) Dr. श्री केशव दास वैष्णव :- प्रदेश संघटक.
3) श्री शिवशंकर मुंडे :- प्रदेश सचिव.
4) श्री किशन मामडे :- युवक प्रदेश अध्यक्ष
5) श्री अर्जुन पूरनाळे :- प्रदेश सरचिटणीस
6 ) विद्या ताई घुगे:- महिला प्रदेशाध्यक्ष
7) श्री सतीश बचाटे :- प्रदेश संपर्कप्रमुख . उर्वरित नियुक्तया लवकरच घोषित करून
6 मार्च ला आपणा सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात येईल ..आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा., 💐💐🙏जय हिंदू राष्ट्र 🙏 *अखिल भारत हिंदू महासभा चे राष्ट्रीय सदस्य श्री किरण जी चव्हाण*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!