ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील धनगर समाजाचे नेते रामभाऊ सेंद्रे यांचं नुकतेच दुःखद निधन झाले. आज महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अंदरसुल येथे सेंद्रे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.*

*येवला तालुक्यातील धनगर समाजाचे नेते रामभाऊ सेंद्रे यांचं नुकतेच दुःखद निधन झाले. आज महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अंदरसुल येथे सेंद्रे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.*

*यावेळी स्व.रामभाऊ सेंद्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सेंद्रे यांच्या कुटुंबातील सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!