Home/येवला तालुक्यातील धनगर समाजाचे नेते रामभाऊ सेंद्रे यांचं नुकतेच दुःखद निधन झाले. आज महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अंदरसुल येथे सेंद्रे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.*/IMG-20240204-WA0033 IMG-20240204-WA0033