ताज्या घडामोडी

आमदार रोहित दादा पवार* यांना सरकारकडून सतत ईडीच्या कारवाई संदर्भात नोटीसा पाठवल्या जात आहेत…त्या अनुसंगाने येशल्यात तहसिलदार यांना निवेदन

देशाचे संघर्ष शाली नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय अध्यक्ष *आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब….* यांचे खंदे समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार *श्री.जयंतराव पाटील साहेब* व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघर्षशाली युवा नेते *आमदार रोहित दादा पवार* यांना सरकारकडून सतत ईडीच्या कारवाई संदर्भात नोटीसा पाठवल्या जात आहेत…. त्याच्या निषेधार्थ उद्या *येवला लासलगाव मतदार संघ* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आल

येवला लासलगाव मतदार संघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते याच्या उपस्थित तहसीलदार साहेबांना निवेदन देताना *अॅड. माणिकराव माधवराव शिंदे….*
प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी येवला तालुका

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!