ताज्या घडामोडी

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा* *जाहीर निषेध.*

*आमदार जितेंद्र आव्हाड यांचा* *जाहीर निषेध.* भारती धिंगान (प्रतिनिधी) नाशिक रिपब्लिकन पक्षाच्या द.म.मुंबई – जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक पांजरापोळ सायन ट्रॉबे हायवे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अविनाश महातेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे जिल्हाध्यक्ष संजय डोळसे तालुका अध्यक्ष सुभाष साळवे तालुका अध्यक्ष रवि गायकवाड महादेव साळवे रमेश घोक्षे बाळासाहेब बनसोडे अनिस पाठन फुलाबाई सोनवणे दिनेश शिंदे संजय इंगळे
*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी* केलेल्या कामात चुकी काढण्याचा कृतघ्नपणा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
त्यांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध करण्यात आल्याचे समजते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!