एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध कार्यक्रम..*
*एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त विविध कार्यक्रम..*
*अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा व प्रभु आगमन निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.यात इ.पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी विराज घोंगाने, सिद्धि एंडाईत, मंथन देशमुख, आयुष ढमाले यांनी अनुक्रमे प्रभु राम, माता सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या वेशभूषा करून उपस्थिताना मंत्रमुग्ध करून टाकले. स्कुलच्या परिसरात रांगोळी काढण्यात आली होती,भिंतीवर प्रभू राम यांच्या विविध रूपातील ड्रॉईंग काढण्यात आली होती.यानंतर राम,सीता,लक्ष्मण व हनुमान यांची स्कुलच्या आवारात आगमन झाले.यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी बनवून “जय श्रीराम” हे नाव बनवले.*
*कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रिन्सिपल अल्ताफ खान, अजहर खतीब, गणेश सोनवणे, दीपक खैरनार, अमोल आहेर, अजीम पटेल, पारस भगत, सचिन घोडके, राजेश कांबळे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, सुनीता वडे, निलिमा देशमुख सह सर्व शिक्षक-शिक्षिकांनी परिश्रम घेतले.*