ताज्या घडामोडी

आज सोमवार दिनांक 4 -12- 2023 रोजी श्री क्षेत्र विल्होळी ता जि नाशिक येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिकतालुका कमिटी व सक्रिय प्रहारसेवक यांच्या अथक अभ्यासू प्रयत्नांनी जागतिक दिव्यांग दिन सप्ताह बहुउपयोगी विविध उपक्रमांनी साजरा

*आज सोमवार दिनांक 4 -12- 2023 रोजी श्री क्षेत्र विल्होळी ता जि नाशिक येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिकतालुका कमिटी व सक्रिय प्रहारसेवक यांच्या अथक अभ्यासू प्रयत्नांनी जागतिक दिव्यांग दिन सप्ताह बहुउपयोगी विविध उपक्रमांनी साजरा झाला, याप्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव सन्माननीय श्री रामदासजी खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत, सन्माननीय प्रहार दिव्यांग संघटना श्री दिलीप दिघे ते जेकब अण्णा पिल्ले सौ संध्या ताई जाधव प्रहार जनशकती पक्ष ग्रामिण जिल्हाध्यक्ष शरद शिंदे जिल्हाध्यक्ष् अनिल भडांगे व जिल्हा कमिटी सदस्य , इतर तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जायभावे, सामाजिक कार्यकर्ते श्री मनोहर भावनाथ, तसेच प्रमुख दिव्यांग अतिथी सन्माननीय श्री खंडू कोटकर, श्रीमती अंजली प्रधान, सन्माननीय विधिज्ञ श्री सुधीर कोकाटे साहेब, सन्माननीय श्री ठाकूर बाबा यांच्या उपस्थितीत सदर उपक्रमात पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री सिद्धार्थ सानप साहेब, श्री विलास काळे वीपीटी नायब तहसिलदार शितल सावळे अन्नधान्य पुरवठा कनोजिया अपंग वित्त महामंडळ शिंदे सर व माया मॅडम ,, जि प मतीमंद विभाग वैशाली लोखंडे विविध शासकीय योजनेबाबत मार्गदर्शन केले, दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रहारसेवक समाजसेवक यांचा सन्मान करण्यात आला सुत्रसंचालन मनिषा स्वामी यांनी केलं सर्वाना पुष्प प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करून अपंग जागतिक दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला नाशिक तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनीं मोठ्या संखेने उपस्थित होते*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!