क्राईम
पाण्यात बुडून बेळगाव चिकोडी येथील तरुणाचा मृत्यू
आज दिनांक2-12-22 वार शुक्रवार गजापूर येथे विशाळगड देवदर्शनासाठी जाताना गजापूर डॅम वरती पाण्यात बुडून बेळगाव चिकोडी येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे यावेळी गजापूर गावचे पोलीस पाटील विठ्ठल वेल्लाळ पाण्यात जाऊन दगडू चौगुले यांनी बॉडी वर काढली बऱ्याच लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्यामध्ये त्याचा जीव गेला याप्रसंगी त्या ठिकाणी मदत करण्यासाठी दीपक कांबळे मांजरेकर पोलीस टाईम चे शाहूवाडी प्रतिनिधी उपस्थित होते गजापूर युवक उपस्थित होते