ताज्या घडामोडी

जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षकपदी जयपाल हिरे

जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षकपदी जयपाल हिरे

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या प्रमोशन वर बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अंमळनेरचे प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे यांच्या गुरुवारी नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भात आदेश बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक. एम. राजकुमार यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना दुजोरा दिला.
अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून निरीक्षक जयपाल हिरे यांनी आजवर काम केले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पदी त्यांनी नियुक्ती झाल्यानंतर अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवारी हिरे हे पदभार घेण्याचे शक्यता आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!