ताज्या घडामोडी

जाखनी नगर कंजरवाड्यात दोन गटात हाणामारी दगडफेक

जाखनी नगर कंजरवाड्यात दोन गट्टात हमारी डगडफेक

प्रतिनिधी अफरीदी खान

जाळगाव शहर जाखनी नगर कंजर वाड्यात परिसर में अक्टूबर महीने में तरुणाने केलेल्या आत्महत्या का मामला दखल अर्ज मागे घेण्याच्या वादातून दोन गट्टात तुफान दगडफेक हमारी। झाली। एकमेकांच्या के घरात घुसुन  घुसकर नुकसान करून डगडफेक केली।
या परिणामस्वरूप तनाव के माहौल के कारण झाले होते हैं। यावेलीच पोलीस शैरी पोहोच्याने घटना आटोक्यात अली।  घटना मेची एमएडीसी पोलिस ने परस्पर विरोधी गुन्हा का दाखल केला आले आहे। अधिक जानकारी आशी की, सावन वजीर गागडे (वय-67) यानी दिलेल्या तकरारिनुसार जयेश दिलीप माचरे यांच्या भाऊ रितेश याने 20 अक्टूबर आत्महत्या केली। त्याबाबत गागले कुटुंबियांविरुद्ध पोलीसंत तकरार दिली आहे। रविवारी दुपारी गागडे हे बसलेले असताना शशिकांत दिलीप बागडे है येओन शिविगाळ करून फोटो काढले।संजय बाटुंगे, राहुल माचरे, आकाश माचरे, दीपमाला बाटुंगे दिशा, भाट, तमन्ना माचरे, रत्नाबाई बागडे, ऋतिक बागडे, यानि शिवीगाळ वहेनचे नुकसान केले। घरात घुसुन  महिलास मारहान केली।
दूसरा तकरार श्रद्धा जयेश माचे (वय-25) यानी दिली आहे। श्रद्धा या पति जयेश सोबत अस्पताल मधून परत येत असतांना सावन गागड़ेने तकरार मागे घेण्याचे सांगितले। उनका उलटा सावन गागड़ेने जयेशच्या डोक्यात दगड मारले। सुधीर याने महहान केली। विकास व राजू बाग यानी पोटात लाथ मारली। घरात घुसन नुकसान केल्यामुळे नुकसान ची

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!