आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल,अंदरसुलचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र.*

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल,अंदरसुलचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र.*
*महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक(इ.५वी) व पूर्व माध्यमिक(इ.८वी) शिष्यवृत्ती परीक्षेत स्कुलचे सहा विद्यार्थी पात्र झाले. पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे….*
*पुर्व उच्च प्राथमिक(इ.५वी) परीक्षा-*
*१) ईशान सचिन देशमुख (अंदरसुल केंद्रात प्रथम)*
*२) रूपेश दिगंबर सोनवणे (अंदरसुल केंद्रात द्वितीय)*
*३) प्रतिक्षा पृथ्वीराज देशमुख (अंदरसुल केंद्रात तृतीय)*

*पूर्व माध्यमिक (इ.८वी) परीक्षा-*
*१) अनुराग सुदाम सोमासे (अंदरसुल केंद्रात प्रथम)*
*२) दिव्या बाळासाहेब सोनवणे (अंदरसुल केंद्रात द्वितीय)*
*३) श्रद्धा रामेश्वर रनवारे (अंदरससुल केंद्रात ञितिय

*अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, भागीनाथ जाधव, जीवन गाडे, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, मयुर सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, संगीताताई सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, अमोल आहेर, अझहर खतीब, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, गणेश सोनवणे, माधुरी माळी, सुनीता वडे, चेतना माकूने, शर्मिला पवार, सुश्मिता देशमुख, आलिया खान, शोभा निकम, प्रिया भागवत, गौरव सेंदाने, अजीम पटेल सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!