ताज्या घडामोडी

जेष्ठ पत्रकाराचा आपमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांच्या शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार…..

जेष्ठ पत्रकाराचा आपमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांच्या शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार…..

सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी

 

वर्धा : भा.ज.पा.च्या महिला संघटनेच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी एका ज्येष्ठ पत्रकाराचा अपमान केला.
त्यामुळे शनिवारी त्यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व संघटनांनी घेतला आहे.
भा.ज.पा.ला चित्रा वाघ यांची भूमिका अडचणीत येणारी ठरल्याची ही चिन्हे आहेत.
पत्रकार परिषदेवर मी श्रमिक पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून बहिष्कार टाकत आहे.
आपणही जाऊ नये,
अशी मी आपणाला विनंती करतो,
असे प्रवीण धोपटे यांनी म्हटले आहे.
अन्य संघटनांनी हीच भूमिका असल्याचे वृत्त आहे.
सर्व संघटनांच्या या पवित्र्यामुळे भा.ज.पा. पदाधिकारी चक्रावले आहेत.
स्थानिक मराठी वृत्तपत्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अझीझ भाई यांनीही बहिष्कार टाकल्याचे सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!