ताज्या घडामोडी

राज राजेश्वर सहस्रार्जुन चौक येथे सहस्रार्जुन भगवान जयंती साजरी*

*राज राजेश्वर सहस्रार्जुन चौक येथे सहस्रार्जुन भगवान जयंती साजरी*
सचिन वखारे:- प्रतिनिधी

येवला: राजराजेश्वर सहस्त्रार्जुन भगवान जयंती निमित्त सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज येथील समाज बांधवांनी सहस्रार्जुन भगवान चौक येथे चौकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले..!

खत्री गल्ली,जोगवाडा येथील सहस्रार्जुन भगवान चौक येथे आज सहस्रअर्जुन भगवान यांच्या जयंतीनिमित्त फटाक्याच्या आतिषबाजीत आमदार किशोरजी दराडे व सहस्त्रार्जुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिनजी बाकळे यांच्या हस्ते राजराजेश्वर सहस्त्राअर्जुन भगवान की जय घोषणांमध्ये सहस्त्रार्जुन चौक येथे चौकाला पुष्पहार घालण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन युवानेते मयूर मेघराज यांनी केले होते कार्यक्रमाच्या प्रसंगी युवानेते अमोलभाऊ शिंदे, सुनीलजी काटवे, प्रा.ज्ञानेश्वरजी सांबर, संजूजी खेरूड, बंडूसा कडतन, नंदूजी वखारे,रूषीजी शहारे,जितेंद्रजी कऱ्हेकर,योगेशजी शहारे,शेखरजी सांबर,दादूजी कुक्कर,परेशजी भांडगे,आकाशजी कोकणे, सौरभजी बाकळे, सागरजी मेघराज, सिद्धेशजी भांडगे,आयुषजी फणसे व आदी समाज बांधव उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!