ताज्या घडामोडी

हुपरी बसस्थानक ला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देणेत यावे साठी कृती समितीचे बेमुदत उपोषण,,,,,,

हुपरी बसस्थानक ला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देणेत यावे साठी कृती समितीचे बेमुदत उपोषण,,,,,,
प्रतिनिधी,,,संतोष कोठावळे
येथील हुपरी बस स्थानकाला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देणेत यावे अशी मागणी राजर्षी शाहू महाराज कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे कोल्हापूर चे नाव जगभर आपल्या कार्यामुळे पसरविणारे कोल्हापूरचे राजे शहुजी महाराज यांचे नाव अनेक ठिकाणी देणेत आलेली आहेत हुपरी स्थानकाला सुद्धा शाहूंचे नाव देणेत यावे यासाठी वेळोवेळी प्रशासन व शासनाला निवेदन कृती समितीच्या माध्यमातून देणेत आले परंतु योग्य निर्णय अद्याप घेतलेला नसून याविरुद्ध कृती समिती आक्रमक झाली असून मंगळवार दी,1नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई चरणदास कांबळे,पांडुरंग मानकापूरे सुहास हुपरीकर निखिल कुरणे व समस्थ आंबेडकरी पक्ष ,संघटना चे पदाधिकारी उपोषणास बसणार आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!