ताज्या घडामोडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून अवैध ठेकेदारांची यादी शिक्षण मंत्री मा .श्री दीपक केसरकर यांना देण्यात आली .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून अवैध ठेकेदारांची यादी शिक्षण मंत्री मा .श्री दीपक केसरकर यांना देण्यात आली .
मानखुर्द प्रतिनिधी :अमोल घोलप
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष मा.संजय नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण मंत्री मा.ना.दिपकभाऊ केसरकर यांची भेट घेऊन शालेय पोषण आहार योजनेच्या वाहतुकिची कामे सरकार मान्य धान्य वितरण करणाऱ्या ठेकेदारांना देण्यात येऊ नयेत वितरण करणाऱ्या अनेक ठेकेदारांनवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत अशा ठेकेदारांची यादी मंत्रीमहोदया समोर सादर करुन शिक्षण विभागाच्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा ठेकेदारांचा शिरकाव होऊ नये म्हणून सदर कामे सेवाभावी संस्था,बतच गट, बेरोजगार संस्था यांना देण्यात यावी व धान्य वितरण व्यवस्थेमधील ज्या ठेकेदारांनवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या वाहन मालका बरोबर ठेकेदार व संस्था यांच्यावर गुन्हे दाखल हावे अशी मागणी मा.रविंद्र शेलार (महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना-उपाध्यक्ष) यांनी केली.
मा.मंत्रीमोहदयांनी शालेय शिक्षण संचालक पुणे यांना तशा स्वरुपाचे आदेश दिण्याचे अभिवचन दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!