माहिती व तंत्रज्ञान

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भारतीय डाक विभागाची निबंध स्पर्धा संपन्न*


अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये पोस्ट विभागातर्फे आयोजित *ढाई आखर* *”माय व्हिजन फॉर इंडिया इन 2047″* ही निबंध स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत प्रिंसिपल अल्ताफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक अजहर खतीब यांच्या प्रयत्नाने एकूण 109 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यानंतर लिहीलेले निबंध हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पाकीटात टाकून सर्व पाकीट अंदरसुल डाक विभागाचे अमोल पगार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.याप्रसंगी अमोल आहेर, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, अमजद अन्सारी, गौरव सैंदाने, अजीम पटेल, मनीष सैंदाने, जयप्रकाश बागुल, माधुरी माळी, शर्मिला पवार, सुश्मिता देशमुख, चेतना माकुने, सुनीता वडे, आलिया खान, निदा फारुकी, गीतांजली जाधव,विद्यार्थिनी स्मिता देशमुख,आकांक्षा रोठे, कोमल डुबे,निकिता सोनवणे, अमृता भागवत,स्वरा सोनवणे, खदीजा खान,आदी सह सर्व शिक्षक – शिक्षिका उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!