ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022-23 वितरण सोहळा संपन्न..

मनोहर देसले

श्री.जयदिप नामदेव गायकवाड .[पदवीधर शिक्षक] जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाड व श्री.नितीन देवरे जि.प.शाळा महाजे ता:दिंडोरी यांना
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार , माजी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. लीना बनसोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मा. रवींद्र परदेशी, मा. आनंदराव पिंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.भास्कर कनोज , शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. मच्छिंद्र कदम यांच्या शुभहस्ते
तसेच कार्यालयीन अधिक्षक मा. श्रीधर देवरे, उपशिक्षणाधिकारी मा. धनंजय कोळी , मा. गटशिक्षणाधिकारी, मा. विस्तारअधिकारी श्रीम.अहिरे मॅडम, मा. केंद्रप्रमुख , शिक्षक बंधू भगिनी व मान्यवरांच्या उपस्थितीत परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नाशिक या ठिकाणी संपन्न झाला.सदर पुरस्कार प्रसंगी पदवीधर शिक्षक व केंद्र पमूख संघटनेचे राज्य नेते मा.विठ्ठलराव धनाईत दादा, , जिल्हा परिषद प्राथमिक मुख्याध्यापक संघटनेचे प्रमूख श्री.संजीव निकुंभ सर,पदवीधर शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री.महारुजी निकम सर,विलास पाटील सर,रमेश मोरे सर,शंकर ठाकरे सर,मनोहर देसले व संपूर्ण तालुक्यातील शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!