ताज्या घडामोडी

महापौरांच्या घरासमोर दगडफेक प्रकरणी ८ जणांना अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात मेहरुण परिसरात दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थान समोर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गुलाल आणि खदगडफेक प्रकरणी आणखी ८ जणांना अटक करण्यात आली आहे
यापुर्वी तिनं जणांना अटक करण्यात आली आहे.
योगेश राजेंद्र नाईक, तेजस ज्ञानेश्वर वाघ, अजय संतोष सांगळे, किरण उर्फ उली जगदीशघ नाईक, तेजस उर्फ लंगड्या सुनील घुगे, दिपक रवींद्र नाईक, रामेश्वर वासुदेव सानप, सर्व रा. साईबाबा मंदिराजवळ मेहरून जळगाव तसेच महेश उर्फ माही लक्ष्मण लाड रा. कुंभारवाडा मेहरून अशी अटक करण्यात आलेल्या तरुणाची नावे आहेत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!