ताज्या घडामोडी

बहु चर्चित असलेली हाकमराठी अर्बन निधी लि.नाशिक च्या फसवणुक प्रकरणात अटक असलेले अरोपी यांच्या जामिन साठी धावपळ ,अरोपीस सुटका करणे साठी मदत करणारेंची हि CBI चौकशी व्हावी ..सभासद बोलुन दाखवत आहेत

बहु चर्चित असलेली हाकमराठी अर्बन निधी लि.नाशिक च्या फसवणुक प्रकरणात अटक असलेले अरोपी यांच्या जामिन साठी धावपळ ,अरोपीस सुटका करणे साठी मदत करणारेंची हि CBI चौकशी व्हावी ..सभासद बोलुन दाखवत आहेत
हाकमराठी अर्बन निधी लि.उत्तम नगर नाशिक येथुन अधार कार्ड पॅन कार्ड वर पाच लाख रुपये कर्ज मिळेल या अपेक्षेने कर्जअर्जदार सभासद यांनी हाक मराठी कडे मिळालेल्या माहीती अधारे ओळखीच्या ईसमांच्या माध्यमातुन एजंट च्या वतीने अगर डायरेक्ट हाकमराठी कडे अर्ज केले व सर्व पैसा विविध मार्गाने आॅन लाईन रोखीने सर्वृपैसा भुषन वाग हे अध्यक्ष असल्या मुळे यांच्या कडेच जात असे हे सत्य आहेत..परंतु भुषण वाघ याने हा पैसा कुठे गुंतवणुक केला यावर कुणास कर्ज वाटप केले ,किंवा स्थावर मिळकत निनावि खरेदी करण्याकरीता या पैशाचा वापर करुन गुंतवणुक केली काय?यास मदत करणारे ,जामिण मिळविण्यासाठी प्रशासन यांच्यासी जवळीक साधणारे ईसम यांच्यावर पोलीस प्रशासनाने तंतोतंत लक्ष केंद्रित करुन CBIचोकशी करावी अपेक्षा कर्जअर्जदार यांनी वर्तविली आहेत.
त्याच बरोबर ६/६कोरे चेक २ कैरे बाॅंड सह्या केलेले याचा गैर वापर होउ नये म्हणुन सभासदांना परत द्यावे .चेक चा गेर वापर झाला असेलतर .हाक मराठी अर्बन निधी संचालक मंडळ यांच्यावर कारवायी करुन .सभासदांनी भरलेले पैसे परत करण्यासाठी मे. जलद कोर्टाचा आदेश घ्यावा ..व कोर्टाचा निकाल लागे पर्यन्त सभासदांचे पैसे प्रलंबित न ठेवता विषेश यंञने मार्फत कर्ज फि.रक्कम चेक,स्टॅम्पबाॅंड दस्तावेज कर्जअर्जदार यांना लवकर परत मिळावे हि सुद्दा अपेक्षा सभासद यांची असल्याचे दिसुन येते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!