ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात स्व.ॲड.श्री.सुभाष (अण्णा) सोनवणे यांना जयंती निमित्त आदरांजली

*एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात स्व.ॲड.श्री.सुभाष (अण्णा) सोनवणे यांना जयंती निमित्त आदरांजली.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस स्व.ॲड.श्री. सुभाष (अण्णा) गोविंदराव सोनवणे यांना त्यांच्या ७६व्या जयंती निमित्त आदरांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक तथा कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या नंतर संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक जनार्दन जानराव, आकाश सोनवणे यांनी अण्णांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली.
सदर कार्यक्रमास संदीप वाकचौरे, किशोर सोनवणे, संदीप परदेशी, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, गणेश सोनवणे, सचिन घोडके, शिवप्रसाद शिरसाठ सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!