ताज्या घडामोडी

नामदार रामदासजी आठवले* *अहमदनगर सभेत* *प्रचारार्थ उपस्थित.

*नामदार रामदासजी आठवले* *अहमदनगर सभेत* *प्रचारार्थ उपस्थित.* *भारती धिंगान (प्रतिनिधी)* नाशिक.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ अहमदनगर कोंड्या मामा चौक मंगल गेट येथे 10 मे 2024 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांची जाहीर सभा झाली केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले व पुत्र कुमार जीत आठवले सभा संपल्यावर प्राव्हेट (खाजगी ) विमानाने मुंबई ला रवाना झाले सोबत नेते राजू वाघमारे रिपब्लिकन पक्षाचे समाजसेवक डॉ. प्रविणजी मोरे होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!