ताज्या घडामोडी

धुळगाव येथे जिल्हा परिषद प्राथामिक शाळे मध्ये मा आमदार सत्यजित तांबे साहेब यांच्या निधीतून संगणक देण्यात आले

आज धुळगाव येथे जिल्हा परिषद प्राथामिक शाळे मध्ये मा आमदार सत्यजित तांबे साहेब यांच्या निधीतून संगणक देण्यात आले या संगणक चे उदघाटन गावातील महाराष्ट्र प्रदेश किसान कॉग्रेसचे सचिव मा एकनाथ गायकवाड यांचे हास्ते जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे धुळगावचे विद्यामान सरपंच मा सौ वंदनाताई गायकवाड माध्यामिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष मा एम पी गायकवाड सर राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थित करण्यात आले आहे धुळगाव शाळेची संगणक ची मागणी अनेक दिवसा पासुन होती या मागणीची दखल घेऊन मा आमदार सत्यजित तांबे साहेब यांनी पुर्ण केली या सघंगणक मुळे गावातील गरजु विदर्याना संघंगणक शिक्षण घेणे सोठी चांगल्या प्रकारे उपयोग होईल यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवराचा शाळे मार्फत सत्कार शालेय समीती अध्यक्ष मा गोपीनाथ गायकवाड सोमनाथ पोतदार सर शिरोडे सर यांचे हस्ते करण्यात आला आहे याकार्यक्रमास माजी सरपंच मा योगेश गायकवाड दिपक गायकवाड बाळासाहेब गायकवाड शाळेतील शिक्षक शिशिका आदि ग्रामस्त विदयार्थी मोठे संख्येने उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!